Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

दापोडीतील रुद्रराज प्रतिष्ठानच्या वतीने मनपा दवाखान्यातील परिचरिकांचा परिचरिकादीना निमित्ताने सन्मान!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ मे) : रुद्र राज महिला प्रतिष्ठान व कादंबरी महिला प्रतिष्ठान मार्फत व तसेच सर्व बचत गट यांच्या वतीने आज परिचारिका दिन साजरा करण्यात आला. रुद्र राज प्रतिष्ठानाचे अध्यक्षा सुप्रिया साळवी (काटे) व कादंबरी महिला प्रतिष्ठानाच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे (मोरे) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून दापोडी मनपा दवाखान्यातील परिचारिका व डॉक्टर आशा वर्कर यांचा रोप देऊन सत्कार करण्यात आला.

आपत्तीच्या या संकट काळी जीवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांना सत्कारार्थी च्या वतीने कौतुक करण्यात आले. सर्व परिचारिका आपले घरदार संसार सांभाळून वस्ती पातळीवर लसीकरण व आरोग्य शिबिर भरवण्याचे कार्यात त्यांची मोलाची कामगिरी व सहकार्य असते चला तर मग कोरोनाच्या महामारी च्या काळात कोरोनाशी लढू आणि जिंकूया या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भाग्यदेव घुले शहराध्यक्ष पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन पिंपरी चिंचवड शहर तसेच नामदेव गोगावले दत्ता घुले आश्विनी नाकतोडे हे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून आपले जीवन सेवा मार्गी लावणाऱ्या सर्व लाखो परिचारिकांना आमचा सलाम!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

78 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!