Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने , कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने … २९ ते ३१ जुलै २०२२ या काळात होणार कॅरम स्पर्धा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ जुलै) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने , कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने व नव प्रगती मित्र मंडळ , इंदिरानगर , चिंचवड , पुणे ४११ ०३३ यांच्या सहकार्याने दि . २९ ते ३१ जुलै २०२२ या काळात सकाळी ९ .०० ते रात्री ८.०० या वेळेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कै . सौ.मनीषा भोईर विरंगुळा केंद्र , प्रेमलोक पार्क चिंचवड , पुणे ४११०३३ येथे जिल्हास्तर कॅरम स्पर्धा होणार आहेत.

२०२२-२३ ( पुरुष गट महिला गट व जेष्ठ नागरिक गट ) आयोजित करण्यात येत आहे . जिल्हास्तर कॅरम स्पर्धा २०२२-२३ चा उदघाटन समारंभ , शुक्रवार दि . २९ / ७ / २०१ ९ रोजी सकाळी १०.३० वा . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे के . सी . मनीषा भोईर विरंगुळा केंद्र , प्रेमलोक पार्क , चिंचवड , पुणे ४११०३३ येथे मा.श्री . राजेश पाटील , आयुक्त तथा प्रशासक , पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे शुभहस्ते मा . श्रीम . सुप्रिया सुळे लोकसभा सदस्य मा.श्री . श्रीरंग उर्फ आप्पा बारणे , लोनसभा सदस्य , मा.डॉ. अमोल कोल्हे , लोकसभा सदस्य मा.श्री . लक्ष्मण जगताप , विधानसभा सदस्य , मा.श्री.महेश लांडगे , विधानसभा सदस्य , मा . श्री . संग्राम थोपटे , विधानसभा सदस्य मा . श्री . आण्णा बनसोडे , विधानसभा सदस्य , मा . श्री . विकास ढाकणे , अतिरिक्त आयुक्त ( १ ) , मा.श्री . जितेंद्र वाच , अतिरिक्त आयुक्त ( २ ) , मा . श्री . उल्हास जगताप , अतिरिक्त आयुक्त ( ३ ) यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच म.न.पा.चे इतर अधिकारी यांचे उपस्थितीत होत आहे .

जिल्हास्तर कॅरम स्पर्धा २०२२-२३ या स्पर्धेत पुरुष , महिला गट व जेष्ठ नागरिक गट एकूण ४०० खेळाडू सहभागी होणार आहेत . सदर स्पर्धेत विजयी होणा – या खेळाडूंना खालील प्रमाणे रोख बक्षीसे न ट्रॉफीज प्रदान करण्यात येणार आहेत .स्पर्धेतील क्रमांक प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृत्तिय क्रमांक चतुर्थ क्रमांक पाचवा क्रमांका सहावा क्रमांक सातवा क्रमांक आठवा क्रमांक ब्रेक टू फिनिश ब्लैक टू फिनिश रोख बक्षिसे बक्षिसांची रक्कम असणार आहे.

▶️अशी आहेत बक्षीसे :-

रुपये २,०७,६०० / बक्षिसांची एकूण रक्कम जिल्हास्तर कॅरम स्पर्धा २०१९ -२० या स्पर्धेसाठी श्री . भाऊसाहेब भोईर , मा . स्विकृत नगरसदस्य , श्री . भारत देसडला , अध्यक्ष , कॅरम असोसिएशन ऑफ पुणे , श्री . नंदू सोनवणे , सचिव , कॅरम असोसिएशन ऑफ पुणे श्री . हर्षवर्धन भोईर , अध्यक्ष , नवप्रगती मित्र मंडळ , इंदिरानगर , चिंचवड , श्री . अविनाश कदम , सचिव , नवप्रगती मित्र मंडळ , इंदिरानगर , चिचवड व कॅरम संघटनेचे इतर पदाधिकारी , सदस्य यांचे सहकार्य लाभणार आहे . अशी माहिती ( विठ्ठल जाशी ) उप आयुक्त ( क्रीडा ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी दिली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

17 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago