Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने … २१ नोव्हेंबर २०२१ रोजी स्वच्छतेविषयक जनजागृती करीता प्लॅगोथॉन मोहिम!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ९ नोव्हेंबर २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेविषयक जनजागृती करीता प्लॅगोथॉन मोहिम २१ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबत बुधवार, दि. १० नोव्हेंबर २०२१ रोजी चिंचवड येथील ऑटोक्लस्टर सभागृह येथे सकाळी १०.३० वाजता आढावा बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीस क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या शहरातील सर्व स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, मंडई असोसिएशन, व्हेंडर असोसिएशन, रिक्षा संघ, गणेश मंडळे, एजी-बीव्हीजी संस्था, ठेकेदार, एजन्सी, गृहनिर्माण संस्था, हॉटेल असोसिएशन यांचे प्रतिनिधी तसेच कलाकार, खेळाडू यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनाचे उप आयुक्त संदीप खोत यांनी केले आहे.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

203 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!