Categories: Editor Choice

पिंपळे गुरव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांच्या वतीने पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १६ नोव्हेंबर) : १६ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त पिंपळे गुरव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांच्या शुभ हस्ते पत्रकारांना पुष्पगुच्छ व भेटवस्तु देवुन सन्मानित करण्यात आले.

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार असे म्हंटले जाते. १६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी शामभाऊ जगताप यांनी पिंपळे गुरव येथील जनसंपर्क कार्यालयात स्थानिक पत्रकार यांना आमंत्रित करून यथोचित सन्मान करण्यात आला. उपस्थित सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी राजश्री पवार, शुभांगी जाधव, एकता जाधव, संगीता पाचंगे, अशोक जमाले, प्रकाश जमाले, सागर झगडे, संतोष महामुनी, मिलिंद संधान, बलभीम भोसले, महादेव मासाळ, संदीप सोनार, विजय गायकवाड, रमेश मोरे आदी पत्रकारांचा सन्मान शाम भाऊ जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.

पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, जो प्रतिकूल परिस्थितीतही सत्य प्रकट करत असतो. १६ नोव्हेंबर ‘राष्ट्रीय पत्रकार दिवस’ हा दिवस पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे आणि समाजाबद्दलच्या जबाबदाऱ्यांचे महत्व असते. उपस्थित सर्व पत्रकार सातत्याने पिंपरी चिंचवड परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या आदी वर्तमान पत्र, मीडिया, पोर्टलच्या माध्यमातून प्रसिद्ध करीत असतात. त्यामुळे दररोज शहर परिसरात घडणाऱ्या घडामोडी आम्हांस वाचावयास मिळत असतात.
शाम जगताप, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिं. चिं. शहर

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

9 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

16 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago