महाराष्ट्र 14 न्यूज : नवी सांगवी मधील लक्ष्मी महिला संस्थापक अध्यक्ष नंदाताई अहिरे व त्यांच्या सहकारी आणि भाजप युवा मोर्चा प्र.३१ अध्यक्ष शुभम फरांदे, सरचिटणीस चेतन तारु,कैलास रेड्डे अजिंक्य बोर्डे, सोहम खंडिझोडे, शुभम चांद यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ३१ मधील आरोग्य विभागात करणाऱ्या आरोग्य सेवकांसाठी अनोख्या पद्धतीने मातृदिन साजरा करण्यात आला.
करोनाच्या या महामारीत सर्वत्र भयावह वातावरण असताना, सर्व घरी असताना आपल्या परिसराची व आरोग्याची काळजी ही आपल्या आई प्रमाणे हे आरोग्यसेवक घेत असतात. त्यामुळे आज त्यांच्या ऋणातुन मुक्त होण्याकरिता सामाजिक बांधिलकी म्हणून गुलाबाचे फुल तसेच अल्पोपहार देण्यात आला. या वेळी प्रभाक क्र.३१ चे आरोग्य उद्धवसाहेब डवरी, मुकादम विनोद कांबळे, सिध्दार्थ जगताप,कविता गोहिर, आरोग्य साहाय्यक दशरथ भांबळे उपस्थित होते. युवा कार्यकर्ते साई कोंढरे यांनी या कार्यक्रमास विशेष असे सहकार्य केले.
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 17 (प्रतिनिधी) - जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत…