Google Ad
Editor Choice

‘लोकमंगल मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी’ सांगवी शाखेच्या वतीने … दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ ऑगस्ट) : लोकमंगल मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी, सांगवी पुणे शाखेच्या वतीने दहावी बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. करोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष 2021 मध्ये मागील वर्षाच्या गुणवत्ता निकषानुसार यंदा वर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाकडून गुणवत्ता ठरवण्यात आली, तरीदेखील ही गोष्ट लक्षात घेऊन लोकमंगल ने पिंपळे गुरव ,नवी सांगवी, सांगवी गाव परिसरातील विद्यार्थ्यांचे यशाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

बारा वर्षापासून कार्यरत असलेली सर्वसामान्यांना दिलासा देणारी लोकमंगल मल्टीस्टेट सहकाराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी सचोटी स्नेहभाव बांधिलकी जपण्यासाठी, वाढण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.

Google Ad

यावेळी शाखेतील स्थानिक सल्लागार अध्यक्ष श्री सतीश सखाराम साठे (उद्योजक), श्री भाऊसाहेब जाधव, सौ सुनिता डुंबरे, विलास हिंगे, ढाणे सर, रामलिंग आढाव, मधुकर खरोसे, शिखरे सर, पत्रकार प्रसाद वडघुले, शाखेतील स्टाफ प्रिया सौ देवडकर, कौठकर सर, सीनियर दीपक भुजबळ, तसेच पालक स्थनिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित माळवदे यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

89 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!