Google Ad
Editor Choice

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने … पिंपरी चिंचवड मध्ये महाविकास आघाडी सरकारचा निषेध!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५सप्टेंबर) : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने आज (१५ सप्टेंबर) जाहीर निषेध पिंपरी चिंचवड शहरात करण्यात आला.

या पुढे ओबीसी समाजाने शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस सरकारला निवडणुकीतून हद्दपार करण्यासाठी एकजुटीने लढण्याची व ह्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे असे यावेळी आमदार महेश लांडगे यांनी म्हटले.

भाजप पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप व ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात, महीला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे, महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सरचिटणीस राजु दुर्गे,प्राधिकरण चे मा अध्यक्ष सदाशिव खाडे,सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विजु फुगे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख विना सोनवलकर, व ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष ऋषिकेश भाऊ रासकर यांनी आपले विचार मांडले.

Google Ad

यावेळी नगरसेवक सागर गवळी, नगरसेविका माधवी राजापुरे, विकास डोळस, दिनेश यादव, बाबु नायर, नगरसेविका शारदा सोनवणे, नम्रता लोंढे, सुवर्णा बुर्डे, ,उज्वला गावडे, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, मनोज ब्राह्मणकर, ओबीसी सरचिटणीस नेहुल कुदळे ,कैलास सानप, योगेश अकुलवार, युवा अध्यक्ष राजेश डोंगरे, शंकर लोंढे, अभिषेक कर्पे, योगेश वाणी ,योगेश मोरे, शशिकांत पुंड, हरीभाऊ तांदळे,

प्रविण बनकर, पुजा आल्हाट, तेजस्विनी कदम, शुभांगी कसबे ,सारीका माळी, शिवराज लांडगे, रवी जांभुळकर,रामदास कुटे, दिपक नागरगोजे, आनंदा यादव, किसन बालकर,प्रकाश चौधरी, रामक्रुष्ण लांडगे, विनायक मोरे, गीता महेंद्रु , आशा काळे,शोभा भराडे, जयश्री देशमाने, किरण पाचपांडे, सोनाताई गडदे, लता हिंदळेकर, सविता कर्पे , यांसोबतच भाजपच्या विविध संघटनांचे पदाधिकारी ,नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!