Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

२९ एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड मनपा कडून मिळणार सर्व केंद्रांवर कोविड-१९ लस … शासनाकडून मिळाले १५००० कोविशिल्ड लसीचे डोस!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .२८ एप्रिल २०२१) : केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांनुसार कोविड -१९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये शासन आदेशानुसार कोविड -१९ लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आज दि .२८ / ०४ / २०२१ रोजी शासन स्तरावरुन Covishield- १५००० डोसेस प्राप्त झालेले आहेत . तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे उद्या दि .२९ / ०४ / २०२१ रोजी सुरु राहणार आहेत . असे डॉ पवन सळिवे अति.आरोग्य वैद्यकिय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी यांनी कळविले आहे.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!