Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरात ओमायक्रॉन पाय पसरतोय … प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ जाने.) :  राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे  रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये  देखील ओमयक्रॉनचा आलेख विळखा वाढू लागला आहे. आता सलग दुसऱ्या दिवशी रुटीन चेकअपमध्ये अर्थात दैनंदिन तपासणीत ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण परदेशातून आलेल्या ओमायक्रॉन रुग्णांच्या संपर्कात आले नसूनही त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Google Ad

आतापर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये 5, शनिवारी 2 त्याआधी एक असे एकूण 8 रुग्ण दैनंदिन तपासणीमध्ये आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात ओमायक्रॉन पाय पसरत असल्याने प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात आत्तापर्यंत एकूण 33 ओमायक्रोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यापैकी 8 हे रुटीन चेकअपमध्ये आढळले असून आतापर्यंत 16 रुग्णांनी ओमायक्रॉन वर मात केली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!