Google Ad
Editor Choice

स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराचा … सर्वोत्तम नागरिक अभिप्राय यात मोठ्या शहरात देशात प्रथम क्रमांक

 

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०१ऑक्टोबर) : स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराचा सर्वोत्तम नागरिक अभिप्राय यात मोठ्या शहरात देशात प्रथम क्रमांक पुरस्कार ने गौरविण्यात आले .सदर पुरस्कार दिल्ली येथे झालेल्या स्वच्छअमृत महोत्सव पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला .

Google Ad

सदर पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री केंद्रीय नगरविकास मंत्री कौशल किशोर ,केंद्रीय नगरविकास सचिव मनोज जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह उपायुक्त आरोग्य विभाग श्री अजय चारठणकर ;उपायुक्त रविकिरण घोडके आरोग्य कार्यकारी अधिकारी श्री गणेश देशपांडे आरोग्य कर्मचारी श्री गोकुळ भालेराव इत्यादी उपस्थित होते

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement