Google Ad
Editor Choice Sports

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त … सांगवीतील पी डब्लू डी मैदानावर रंगणार ३० डिसेंबर पासून भव्य ‘आमदार चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ डिसेंबर) : चिंचवड विधानसभेचे ‘आमदार लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त ‘फुल पिच टेनिस बॉल’ आमदार चषक क्रिकेट स्पर्धाचे आयोजन माजी नगरसेवक ‘शंकरशेठ जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी येथील पी डब्लू डी मैदान येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन चिंचवड विधानसभेचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ आणि पिंपरी चिंचवड च्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते ३० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ०९ .०० वा. पी डब्लू डी मैदान नवी सांगवी येथे होणार आहे.

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, यावर्षी दि. ३० डिसेंबर ते १० जानेवारी २०२२ या कालावधीत या क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. शहरातील नामांकित क्रिकेट संघांना या स्पर्धेत आमंत्रित करण्यात आले असून प्रत्येक संघास मयुरचे टी-शर्ट तसेच विजयी संघास रोख पारितोषिके आणि चषक व उत्तेजनार्थ वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Google Ad

▶️अशी होणार स्पर्धा :-

*🏏पुणे जिल्हा टेनिस बाॅल क्रिकेट असोशियशन अंतर्गत ३ लोकल हाफ १ ओपन हाफ🎾**🥇प्रथम पारितोषिक : 71,000/- व चषक*

*🥈द्वितीय पारितोषिक : 51,000/- व चषक*
*🥉तृतीय पारितोषिक : 31,000/- व चषक*
*🏅चतुर्थ पारितोषिक : 15,000/- व चषक*

*🏆मॅन ऑफ द सिरीज : चषक*
🏏 *बेस्ट बॅट्समन : चषक*
🎾 *बेस्ट बॉलर : चषक*

*👉🏻 प्रवेश फी PDTCA साठी शुल्क 5000 रुपये*

*🏏पिंपरी चिंचवड व सांगवी लोकल हाफ पुणे असोशिएशनला रजिस्टर खेळाडु सोडुन सर्व खेळाडु खेळु शकतात🎾*

*🥇प्रथम पारितोषिक : 51,000/- व चषक*
*🥈द्वितीय पारितोषिक : 31,000/- व चषक*
*🥉तृतीय क्रमांक 21,000/- व चषक*
*🏅चतुर्थ क्रमांक 11,000/- व चषक*

*🏆मॅन ऑफ द सिरीज : चषक*
🏏 *बेस्ट बॅट्समन : चषक*
🎾 *बेस्ट बॉलर : चषक*

*👉🏻 प्रवेश फी शुल्क सांगवी व चिंचवड लोकल टीम 3500/- रु फक्त*(*मयुर कंपनीचे टि शर्ट*)

*🏏पुणे जिल्हातील 40+ दोन हाफ🎾*

*🥇प्रथम पारितोषिक : 31,000/- व चषक*
*🥈व्दितीय पारितोषिक : 15,000/- व चषक*

*🏆मॅन ऑफ द सिरीज : चषक*
🏏 *बेस्ट बॅट्समन : चषक*
🎾 *बेस्ट बॉलर : चषक*

👉🏻प्रवेश फी 40+शुल्क 4000/- रु फक्त(मयुर कंपनीचे टि शर्ट)

👉🏻 सर्व प्रवेश फी जमा केल्याशिवाय संघाची नोंद होणार नाही.
👉🏻प्रवेश फी जमा करण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर राहिल याची सर्व संघनायकांनी व संघमालकांनी नोंद घ्यावी.
👉🏻संघ नोंदणी केल्या नंतर 15 खेळाडूंची यादी देणे बंधनकारक राहील.
👉🏻स्पर्धेत फेर बदल करण्याचा अधिकार आयोजकांना राहील.

🖥🎥 स्पर्धेचे लाईव्ह थेट प्रेक्षपण http://www.Criclife.in वर दाखवले जाणार आहे.

▶️आयोजक :-
अजयदादा दुधभाते
मनिष कुलकर्णी
निलेशभाऊ जगताप

*👉🏻स्पर्धेचे ठिकाण:- P.W.D. ग्राऊंड सांगवी पुणे*

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!