Google Ad
Editor Choice

आकाश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव येथील ममता दिव्यांग अनाथ कल्याण केंद्रातील मुलांना अल्पोपहार वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २१ डिसेंबर) : आकाश गायकवाड (युवा सामाजिक कार्यकर्ते) यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव येथील ममता दिव्यांग अनाथ कल्याण केंद्र येथे मंगळवार दिनांक २०/१२/२०२२ रोजी सायंकाळी ५: वाजता मुलांना अल्पोपहार प्रदान करण्यात आला.

यावेळी उपस्थित दिििव्यअंग अनाथ मुलांनी आकाश गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या, त्यावेळी उपस्थित अध्यक्ष तुषार कांबळे , विक्रम गायकवाड, दिपक गायकवाड, ह्रतिक बाराथे,, प्रज्वल कांबळे, धर्मेंद्र क्षिरसागर, रोहन सुरवसे, आकाश गायकवाड मित्र परिवार यांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!