Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

मदत नाही, तर कर्तव्य … पिंपरी चिंचवडच्या सांगवीतील रिक्षा चालकाच्या कुटुंबाची काळीज पिळवटून टाकणारी घटना!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९/४/२०२१) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी मध्ये एका रिक्षा चालकाचे एैन पाडव्याच्या सणालाच ( कै.एकनाथ हरी राठोड ) कोरोनाने दुःखद निधन झाले. त्याच्या मागे त्यांच्या कुटुंबातील आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा पण घरी खुपच हलाकीची परिस्थिती आहे.

ही बातमी काही रिक्षा चालक मालकांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजू सावळे यांना कळाली. असे समजताच रिक्षा चालक मालक व सावळे यांनी आज (दि.२९) स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना धिर दिला. तसेच ”मदतीचा हात” म्हणून सर्व किराणा तसेच काही रोख रक्कम त्या कुंटूबाच्या घरी जाऊन देण्यात आली.

Google Ad

तसेच मुलांच्या शिक्षणाकरीता लागणारी मदत करू असे सर्वांनीच त्यांना आश्वासन दिले. यावेळी रिक्षा स्टॅडचे चालक मालक व पदाधिकारी अप्पा हिरेमठ, देवा शिंदे, सचिन शिंदे, सोमनाथ म्हस्के, विलास भोसले, संतोष नेवासकर, संतोष उबाळे, तानाजी सुरवसे, दिगंबर बिराजदार, खंडू काळे, इ.उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

223 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!