Google Ad
Editor Choice

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका … 106 नगर पंचायती आणि दोन जिल्हा परिषदेच्या स्थगित निवडणुका होणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ डिसेंबर) : राज्य सरकारचा प्रस्ताव फेटाळून ठरलेल्या वेळेतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. राज्यातील 106 नगर पंचायतीच्या आणि दोन जिल्हा परिषदांच्या स्थगित केलेल्या जागांवर 18 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांची एकत्रित मतमोजणी 19 जानेवारी रोजी होईल.


ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला ‘महाराष्ट्र 14 न्यूज’ अजुनही अपडेट करत आहे. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला.

Google Ad

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!