न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल, सांगवीचा पुन्हा एकदा सातव्यांदा यशाची परंपरा राखत … दणदणीत १०० टक्के निकाल

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.१७ जून ) : ” उत्तुंग यशाची परंपरा” प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित, द न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल, नवी सांगवीचा पुन्हा एकदा सातव्यांदा यशाची परंपरा राखत दणदणीत १०० टक्के निकाल लागला. यामध्ये 1) निर्भय गजबी ९४.८०% (प्रथम),2) सिद्धी निकम ९४.६०% (द्वितीय), 3) सोहम कान्हेरे ९४.४०% (तृतीय) गुण मिळवून दणदणीत यशाचे मानकरी ठरले. यावर्षी कोरोना ची परिस्थिती असतानाही मुलांनी घरून तसेच शाळेतील काही दिवसांच्या सहवासातच अभ्यास केला.

174 मुलांपैकी 133 मुलांनी डिस्टिंक्शन मिळवून ३८ मुले फर्स्ट क्लास मध्ये पास झाली. हे सर्व त्यांच्या कष्टाचे फळ,शिक्षकांचे मार्गदर्शन ,शाळेचे नियम, याचे फलित होय.याप्रसंगी निर्भय गजेबि याने आपल्या शाळेला व शाळेतील शिक्षकांना यशाचे श्रेय दिले. तर श्रद्धा निकम हिने आपल्या यशाचे रहस्य उलगडताना दररोजचा अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन, व शाळेची शिस्त, यामुळे वेळोवेळी अभ्यासास संधी मिळाली. तर सोहम कान्हेरे यांने पालक, शाळा, शिक्षक, व शाळेची शिस्त या सर्वांमुळे मी यश मिळवू शकलो असे सांगितले.

यावेळी संस्थेचे सचिव मा. शंकर शेठ जगताप यांनी उत्तीर्ण विध्यार्थीचे अभिनंदन करून भावी आयुष्यच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.व त्यांच्या सोबत पालकांचे तोंड भरून कौतुक केले .तसेच संस्थेचे उपाध्यक्ष विजूअन्ना जगताप , सदश्या स्वाती पवारमॅडम , श्री देवराम पिंजन, व सर्व संचालक मंडळ , प्राचार्यां इनायत मुजावर मॅडम यांनीही यशस्वी विध्यार्थीचे तोंड भरून अभिनंदन कौतुक केले.त्याचबरोबर त्यांच्या यशात मोलाचा वाटा असणाऱ्या सर्व शिक्षक स्टाफ, शिक्षकेतर वर्ग , यांचेही प्राचार्या इनायत मुजावरमॅडम यांनी कौतुक केले .

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

9 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

16 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago