Google Ad
Editor Choice

तानाजी भाऊ जवळकर सोशल फाऊंडेशन च्या वतीने जागतिक आरोग्य दिना निमित्त मोफत डोळे व दंत तपासणी शिबीर संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० एप्रिल) : राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते तानाजी भाऊ जवळकर,ASG आय हॉस्पिटल व डाॅ.सात्रस डेंटल क्लिनीक यांच्या संयुक्त विद्यमाने तानाजी भाऊ जवळकरयांच्या जनसंपर्क कार्यालय येथे मोफत डोळे तपासणी व दंत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.जवळजवळ 400 नागरिकांनी या मोफत शिबीर तपासणीचा लाभ घेतला.

या शिबिराची सुरुवात युवा नेते तानाजी भाऊ जवळकर,युवा नेते शामभाऊ जगताप,पिंपळे गुरव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला अध्यक्षा तृप्ती ताई जवळकर,संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके काका,उदयोजक दिपकशेठ जवळकर,नितीन सोनवणे याच्या शुभहस्ते नारळ फोडून करण्यात आली.

Google Ad

याप्रसंगी डाॅ.सात्रस, बाळासाहेब पिल्लेवार,जावेद बाबा शेख,जितेंद्र जवळकर,अतुल काशीद,नितीन काशीद,नितीन चौधरी,सचिन भांबुरे,गणेश काशीद,चेतन भानुसघरे,सुधीर काशीद,गणेश जवळकर,धर्मा चोथवे,अतिश जवळकर,हितेश जाधव,निलेश जगधने,विनोद रत्नम,सुशांत् सोनवणे,सुमीत रोकडे,राज साळुंखे,संजय भालचिम,गणेश जगताप,दत्तात्रय कदम,जोशवा पवार,सचिन शिंदे,सनी उभे,साहिल रोकडे, सुनिल खंदारे,बटु पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते.श्रीकृष्ण फिरके काका यांनी बोलताना,तानाजी भाऊंना खरोखरच आपल्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी आहे हे त्यांनी या शिबिराच्या माध्यमातून दाखवुन दिले आहे.ते नेहमीच आम्हा ज्येष्ठ नागरिकांना वेळोवेळी मदत करत असतात.आम्हा सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आशिर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!