Google Ad
Editor Choice

Pune : ” राष्ट्रवादी’मय वातावरण ; निवडणुकांच्या तयारीला लागा ” … अजित पवारांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१सप्टेंबर) : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आगामी काळात होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी रणशिंग फुकलं आहे . तसेच आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करतानाच कानमंत्रही दिला आहे .

पुण्यातील मांजरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला मंगळवारी ( दि .२१ ) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित होते . यावेळी ते बोलत होते . पवार म्हणाले , जिल्हा परिषद , लवकरच महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत अशी घोषणा करताना पुणे जिल्ह्यांत वातावरण ‘ राष्ट्रवादी’मय झालंय , कार्यकर्त्यांनो आता कामाला लागा . आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी चांगली ताकद लावा असं आवाहनही अजित पवार यांनी केलं.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!