Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रीय संत भगवान बाबा व वामनभाऊ बाबा पुण्यतिथी उत्सव सोहळा संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड मधील काळेवाडी येथील संत ज्ञानेश्वरी मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय संत भगवान बाबा व वामनभाऊ बाबा पुण्यतिथ उत्सव सोहळा सर्वांच्या सहकार्याने यशस्वी रित्या पार पडला यावेळी ह.भ.प. विष्णू गजेॅ महाराज कल्याणकर यांचे सुश्राव्य आसे किर्तन झाले.

या कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र राज्य मराठवाडा जनविकास महासंघाचे अध्यक्ष, अरुण पवार पिंपरी चिंचवड शहराचे उपमहापौर केशव घोळवे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचे स्मारक, राष्ट्रीय संत भगवान बाबा व वामनभाऊ बाबा यांचे मंदिर, शेतकरी, कष्टकरी, ऊसतोड, कामगारांच्या मुलांसाठी मोफत शैक्षणिक वसतिगृह या पिंपरी-चिंचवड-शहरामध्ये उभारुन येणारी पुढची पुण्यतिथ आपण सर्वजण एकत्रित भगवानबाबा व वामनभाऊ बाबांच्या मंदिरात सादर करू असे आश्वासन दिले.

Google Ad

प्रा.हानुमंत सानप, उद्धव हांगे सर, मा.श्रीराम ढाकणे, मा.ज्ञानेश्वर नागरगोजे साहेब, मा.भागवत हांगे, मां, सुभाषजी दराडे मां, लक्ष्मणराव वाघ मा.डॉ.नारायण जायभाय साहेब, मां, जनसेवक प्रतेक काम जे ही असेल ते आपल्या समाजा साठी अहोरात्र सेवा करणारे हनुमंतजी घुगे, महादेव चौधर साहेब, मा.संतोष हांगे सर, मनोज सानप, अमोलशेट नागरगोजे, रवी बांगर, गोरक्ष सानप, रमेश सानप

कैलास सानप, मा.दिपकशेट नागरगोजे, विनोदभाऊ मुंडे, यांच्या सर्वांच्या हस्ते उपमहापौर केशव घोळवे व पिं.चिं शहर उद्योजक अरुण पवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नगरसेविका नीताताई पाडाळे यांचा सत्कार उषाताई सानप, सविता हांगे, अलका हांगे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

26 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!