Google Ad
Editor Choice

🔴माझं राशी भविष्य : असा असेल आजचा दिवस

महाराष्ट्र 14 न्यूज : माझं राशी भविष्य – असा असेल आजचा दिवस ( बुधवार , ७ ऑक्टोबर २०२० )

🔴मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील . व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे .

Google Ad

🔴वृषभ : इतरांवर प्रभाव पडेल . वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात . प्रवासाचे योग येतील .

🔴मिथुन : अकारण वेळ वाया जाईल . आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल .

🔴कर्क : नवनवीन संधी चालून येतील . संततीच्या तक्रारी जाणवतील . विविध लाभ होतील .

🔴सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील . नोकरीत बढतीची शक्यता आहे .

🔴कन्या : काहींना गुरूकृपा लाभेल . धार्मिक कार्यासाठी खर्च कराल . मते इतरांना पटवून द्याल .

🔴तूळ : अचानक धनलाभाची | शक्यता आहे . मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल .

🔴वृश्चिक : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे . अकारण चिंता लागून राहील .

🔴धनू : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल . आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल .

🔴मकर : संततीचे प्रश्न निर्माण होतील . कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको .

🔴कुंभ : कौटुंबिक जीवनात अडचणी जाणवतील . प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील .

🔴 मीन : तुमची मते इतरांना पटवून द्याल . नवनवीन संधी चालून येतील .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!