माझं राशी भविष्य : असा असेल आजचा दिवस ( २८, डिसेंबर २०२० )

महाराष्ट्र 14 न्यूज : माझं राशी भविष्य – असा असेल आजचा दिवस ( दि.२८,डिसेंबर२०२० )

प्रत्येक दिवस सारखा नसतो. या दिवसात कोणती आव्हानं आणि समस्या येणार याची पूर्व कल्पना जर आपल्याला असेल तर त्यावर तोडगा काढणं अधिक सोपं जातं त्यासाठी जाणून घ्या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस.

🔴मेष- कामाचा जास्त ताण घेऊ नका. भागीदारीपासून दूर राहा घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.

🔴वृषभ- आज आपल्या दिवसाची सुरुवात व्यायामासह करा. आपल्या प्रगतीसाठी नवीन योजना तयार करा.

🔴मिथुन- सकारात्मक विचारांमुळे आपल्या प्रयत्नांना आज यश मिळेल. गुंतवणुकीतून आज आपली भरभराट होईल. भागीदारीतून फायदा मिळेल.🔴कर्क- खाण्या-पिण्याच्या सवयींवर लक्ष केंद्रीत करा.आज आपलं आर्थिक गणित गोलमडू शकतं.

🔴सिंह- वाहन चालवताना काळजी घ्या. घाईत गुंतवणूक करू नका. आज आपलं मोठं नुकसान होऊ शकतं.

🔴कन्या- संधीचा फायदा घ्या. आपल्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे.

तुळ- कोणतीही गुंतवणूक करण्याआधी विचार करा. गुंतवणुकीतून आज आपली भरभराट होईल.

🔴वृश्चिक- आज गुंतवणुकीच्या संधीवर विचार करणं गरजेचं आहे. प्रेमाच्या बाबतीत आज आपली चूक होऊ शकते.

🔴धनु- कामाच्या ठिकाणी आज आपलं म्हणणं ऐकलं जाईल. आपल्या प्रगतीसाठी नवीन योजना तयार करा.
मकर – आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. घरगुती कारणावरून आज वाद होण्याची शक्यता आहे. नियोजन करून काम करा.🔴कुंभ- नकारात्मक भावनांचा आपल्यावर प्रभाव पडू देऊ नका. आपल्या क्षमता सुधारण्याचा प्रयत्न करा.

🔴मीन- अस्वस्थतेची भावना आज आपल्यासाठी त्रासदायक असू शकते.

 

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

11 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago