Google Ad
Editor Choice Health & Fitness

( माझं आरोग्य )’ या ‘ ४ भाज्यांमध्ये दडलंय आरोग्याचं रहस्य ‘ , होतात हे तब्बल १९ फायदे , जाणून घ्या!

महाराष्ट्र 14 न्यूज : ( माझं आरोग्य )’ या ‘ ४ भाज्यांमध्ये दडलंय आरोग्याचं रहस्य ‘ , होतात हे तब्बल १९ फायदे , जाणून घ्या :
हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी लाभदायक असतात . यातून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात . पण याशिवाय काही सफेद रंगाच्या भाज्या आहेत , ज्यांच्या सेवनाने अनेक आरोग्यदायी लाभ होतात . या भाज्यांचा आहारात आपण अधून – मधून समावेश करत असतो , पण त्यांच्या फायद्यांबाबत आपल्याला माहित नसते . या भाज्या कोणत्या आहेत , आणि त्यांच्या सेवनाने कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात .

➡️ फ्लॉवर : या भाजीत कॅल्शियम , फॉस्फरस , प्रोटीन , कार्बोहायड्रेट आणि आयर्न असते . विटामिन ए , बी , सी , आयोडीन , आणि पोटॅशियम असेत . रक्त शुद्ध होते . त्वचेच्या समस्या दूर होताता . – वजन कमी करण्यासाठी उपयोगी . व्हिटॅमिन सी मुळे फॅट कमी होते .

Google Ad

➡️कांदा : इम्युन सिस्टीम मजबूत होते . – सर्दी – तापात आराम मिळतो . – ब्लड सर्युलेशन चांगले होते . डायबिटीजवर गुणकारी आहे . इंसुलिनची मात्रा वाढते .

➡️ मशरूम : यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात . आरोग्यासाठी लाभदायक . कॅलरीजची मात्रा कमी असते . व्हिटॅमिन बी भरपूर असते . – झिंक आणि पोटॅशियम भरपूर असते . – यातील फायबर , एंजाइम हे कोलेस्ट्रॉल कमी करतात . – कॅल्शियम भरपूर असल्याने हाडे मजबूत होतात .

➡️ बटाटा : व्हिटॅमिन सी , पोटेशियम , विटामिन बी आणि इतर खनिजे असतात . – आतड्या आणि पचनक्रिया व्यवस्थित होते . विटामिन , कॅल्शियम और मॅग्नीशियम आर्थरायटिस रूग्णांसाठी लाभदायक .

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

46 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!