महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१०मार्च) : पिंपरी चिंचवड शहरातही सुवर्ण गणेश मित्र मंडळ व सुवर्ण गणेश महिला मित्र मंडळ,काशिद नगर, पिंपळे गुरव यांच्या वतीने शिवजयंती साजरा करण्यात आली तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या साफसफाई करणाऱ्या महिला व सुरक्षा रक्षक महिला यांचा महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सुवर्ण गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष भैया लांडगे,,श्रीकांत तामचीकर,संकेत लांडगे,प्रतीक भोर,महेश परीट, राजेश जगताप,राम पुंडे व इतर सभासद तसेच महिला दिनाच्या कार्यक्रमा करिता ज्योती कांबळे, संगीताताई लांडगे,मोहिनी परीट, सारिका माने,धनश्री खोत,आरती कुमावत,योगिता लांडगे,प्रियांका जाधव,उषा बोडरे तसेच इतर महिला उपस्थित होत्या, या कार्यक्रमाचे आयोजन अनिल कांबळे यांच्या वतीने करण्यात आले होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २८ एप्रिल) : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेने गेली सात वर्षे महाराष्ट्राला…
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…
पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…