Categories: Editor Choice

दिव्यांगांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी सरसावले आमदार लक्ष्मणभाऊ जगताप … पिंपळे गुरव मध्ये मोफत कृत्रिम हात व पाय ( जयपूर फुट ) बसविण्याचे शिबिर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २३ जुलै) : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व मा . नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली , चंद्ररंग चॅरीटेबल ट्रस्ट व इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळेगुरव येथे शुक्रवार २९ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजे पर्यंत मोफत कृत्रिम हात व पाय ( जयपूर फुट ) बसविण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे .

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व मा . नगरसेवक शंकर जगताप हे चिंचवड विधानसभा मतदारसंघा बरोबरच शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी कायमच प्रयत्नशिल असतात त्यामुळेच ते वेळोवेळी नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिर , गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी रूग्णांना आपल्या कार्यालया मार्फत मदत मिळवून देणे , महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे लाभ मिळवून देणे , जनहित लक्षात ठेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय औंध पुणे येथे अद्यायावत सामुग्री बसविण्यासाठी आमदार निधीतून निधी खर्च करणे , रुग्णांना तातडीची सेवा मिळावी म्हणुन अत्याधुनिक रूग्णवाहिकेचे लोकार्पण , मोफत कृत्रिम हात व पाय ( जयपूर फुट ) बसविण्याचे शिबिर वेळोवेळी घेतले जाते.

अवघड शस्त्रक्रियांसाठी गरिब गरजु रूग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतुन मदत मिळवून देण्यासाठी ते कायम ज प्रयत्नशिल असतात . रुग्ण सेवा हीच त ईश्वर सेवा मानून पुन्हा एकदा कुठल्याही कारणांमुळे हात , पाय नसल्यामुळे दिव्यांग बांधवांनीजीवनात निराश न होता नवीन तंत्रज्ञानामुळे कृत्रिम हात व पाय बसवून आपण पुन्हा जीवनात उभारी घेऊ शकता . या साठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे . दिव्यांग व्यक्तींना या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .

▶️स्थळ :-
आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे संपर्क कार्यालय , जगताप पाटीलकॉम्पलेक्स , छत्रपती शिवाजी चौक , पिंपळे गुरव , पुणे ६१
अधिक माहितीसाठी संपर्क :/ ८२०८४८७७२३ , ७५०७४१११११ , ७५७५ ९ ८११११ , ०२०-२७२८५२००

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago