Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

आमदार ‘जगताप लक्ष्मण पांडुरंग’ यांच्या प्रेरणेतुन पिंपरी चिंचवड म.न.पा नागरवस्ती विभागातील विविध कल्याणकारी योजनेचे फॉर्म उपलब्ध

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ऑगस्ट) : नाते जिव्हाळ्याचे ..… कार्य समृद्धीचे !
आमदार ‘जगताप लक्ष्मण पांडुरंग’ यांच्या प्रेरणेतुन पिंपरी चिंचवड म.न.पा नागरवस्ती विभागातील विविध कल्याणकारी योजनेचे फॉर्म उपलब्ध आहेत.

▶️अशा आहेत योजना :

Google Ad

१)दिव्यांग विद्यार्थी साठी शिष्यवृत्ती ( इ १ ली ते वय वर्ष १८ पर्यंत )
२) विधवा व घटस्फोटीत महिलांना अनुदान योजना
३) पहिल्या व दुसर्‍या मुलीवर शस्त्रक्रिया ( कुटुंब नियोजन )

४) मुलींना तांत्रिक शिक्षण अर्थसहाय्य
५) परदेशातील उच्च शिक्षण / अभ्यासक्रमसाठी निवड झालेल्या युवतीस अर्थसहाय्य
६) विशेष मतीमंदाना अर्थसहाय्य

७) दिव्यांग व्यक्तींना उपयुक्त साधन घेणे साठी अर्थसहाय्य
८) इयत्ता १२ वी मध्ये ८० टक्के पेक्ष्या अधिक गुण संपादन बक्षीस योजना
९) इयत्ता १० वी मध्ये ९० टक्के पेक्ष्या अधिक गुण संपादन बक्षीस योजना

१०) इयत्ता १० वी मध्ये ८० ते ९० टक्के पेक्ष्या अधिक गुण संपादन बक्षीस योजना
११) मागास वर्गीय विद्यार्थी ५ ते १० वी शिष्यवृत्ती
१२) इयत्ता १ ली ते पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेणार्या महापालिका हद्दीतील अनाथ / निराधार विद्यार्थीना शिष्यवृत्ती

१३) मागासवर्गीय मुले मुली १२ वी नंतर उच्च शिक्षण अर्थसहाय्य
१४) मागासवर्गीय युवक / युवतींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य
१५) दिड वर्षे व दहा वर्षे पूर्ण झालेल्या बचत गटास अर्थसहाय्य

१६) दिव्यांग विद्यार्थीसाठी इ १२ वी नंतरचे ( प्रथम वर्ष ) वैद्यकीय M.B.A व अभियांत्रिकी पदवी परीक्षा यांसारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य

१७) दिव्यांग व अव्यंग जोडप्यांना विवाह केल्यानंतर प्रोत्साहन पर अर्थसहाय्य

१८) ५ ते १८ वर्षे वयोगटातील दिव्यांग मुळे शाळेत न जाऊ शकणार्या दिव्यांग मुला / मुलींना दरमहा अर्थसहाय्य

१९) मुलगी दत्तक घेणार्या दांपत्यास अर्थसहाय्य

२०) पंडीत दिनद्याल उपाध्याय दिव्यांग कल्याणकारी अर्थसहाय्य

२१) मागासवर्गीय व्यक्तीस घर बांधण्यास व घर दुरूस्तीस अर्थसहाय्य

▶️स्थळ :-
आमदार जगताप लक्ष्मण पांडुरंग* यांचे कार्यलय अंतर्गत
प्रतिभा महिला प्रतिष्ठान, जगताप पाटील कॉम्प्लेक्स, पिंपळे गुरव, ४११०६१

अधिक महितीसाठी संपर्क : ८७९६४३०४९३ / ९९७५२८९१९१

▶️ नगरसेविका सौ माधवी राजेंद्र राजापुरे यांचे कार्यालय गजानन नगर रस्ता क्र २ पिंपळेगुरव

संपर्क :- 9850077744 / 7887887944

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!