Google Ad
Editor Choice

Dr संगीता गायकवाड यांचा “Miss & Mrs Monarch Maharashtra” हा ब्युटी पेजंट सोहळा हॉटेल अँबियन्स, वाकड येथे थाटात संपन्न …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २० डिसेंबर) : हॉटेल अँबियन्स, वाकड येथे “Miss & Mrs Monarch Maharashtra” हा ब्युटी पेजंट पार पडला. या पेजंट च्या डायरेक्टर फॅमिली फिजिशियन असोसिएशन (FPA) च्या डॉ संगीता गायकवाड Mrs Intelligent Mrs India 2017या पुणे, पिपरी चिंचवड मधील पाहिल्या महिला डॉक्टर आहेत.

विश्‍वरूप एन्टरटेनमेंटच्या संस्थापिका डॉ. संगिता गायकवाड आणि एम डी एंटरटेनमेंट च्या संस्थापिकामुग्धा देशपांडे यांच्या तर्फे आयोजित केलेल्या “मिस आणि मिसेस मोनार्क महाराष्ट्रा 20-21 सौंदर्य स्पर्धेच्या महाआंतर्गत सेोहळा हॉटेल “ॲम्बीयन्स एक्सलन्सी वाकड, पुणे येथे मोठ्या दिमाखात पार पडला.

Google Ad

Mrs India la जाणार्‍या आणि खास पुणे, pcmc महिलांसाठी Beauty pageant chi सुरुवात करणार्‍या त्या पाहिल्या महिला आहेत. आजचा शो हा संपूर्ण वुमन empowerment वर आधारित होता.

या मध्ये महाराष्ट्रातील साधारण 50 महिलांनी सहभाग नोंदवला होता. तसेच यामधे ज्युरी , गेस्ट, फोटोग्राफी, backstage, offstage सर्वच महिला होत्या. या कार्यक्रमासाठी FPA च्या अध्यक्षा डॉ सारिका गणेश भोईर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

यामधे मिस पर्णवी शेवकरी हिला डॉ अंजली आवटे यांच्या Rejuvna च्या ब्रँड अँब्यासिडर म्हणुन Miss REJUVNA Gorgeous हा किताब मिळाला तर FPA च्याच डॉ कविता संदीप सांडभोर यांनी Mrs Splendid beauty हा किताब पटकावला*. मुग्धा देशपांडे यांनी सर्व participant महिलांना grooming चे मार्गदर्शन केले. या देखील या show च्या एक डायरेक्टर होत्या.

या शोचे डायरेक्शन, ग्रुमिंग आणि कोरोओग्राफी या संस्थेच्या संस्थापिका मुग्धा देशपांडे यांनी केली होती.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!