Google Ad
Editor Choice

“स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व स्वच्छ महाराष्ट्र मिशन ” अंतर्गत प्लेगाॅथोन कार्यक्रम … लक्ष्मण नगर, गुजर नगर, डांगेचौक ते लक्ष्मण नगर BRT स्टेशन पर्यंत स्वच्छता व प्लास्टिक बंदी बाबत संदेश रॅली

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ एप्रिल) : आज दिनांक 29/4/2022 रोजी स्वच्छ सर्वेक्षण 2022 व स्वच्छ महाराष्ट्र मिशन ” अंतर्गत प्लेगाॅथोन कार्यक्रम लक्ष्मण नगर गुजर नगर डांगेचौक ते लक्ष्मण नगर BRT स्टेशन पर्यंत स्वच्छता व प्लास्टिक बंदी बाबत संदेश रैली चा आयोजन करणेत आलेल्या होता. त्यात प्रेरणा शाळा परिसर अजिंक्य तारा काॅलनी, लक्ष्मण नगर, गुजर नगर BRT स्टेशन डांगेचौक पर्यंत व मोकळया भूखंड लक्ष्मण नगर येथील भूखंडातुन मोठया प्रमाणात प्लास्टिक बाटल्या पिशव्या व इतर प्लास्टिक च्या साहित्य एकुण 15 kg गोळा करणेत आलेला आहे त्यात महिला त्या परिसरातील महिला व नागरिक मोहीमेत सहभाग घेतला होता.सदर भागातील परिसर प्लास्टिक गोळा करुन व स्वच्छता मोहीम राबवुन त्या ठिकाणी स्वच्छता संदेश व प्लास्टिक वापरु नका अशी घोषणा देणेत आले.

प्लास्टिक चा वापर टाळा पर्यावरणाला वाचवा प्लास्टिक पिशव्याच्या वापर करु नका आपल्या आरोग्य वाचवा अशी घोषणा दिली तसेच प्लास्टिक पिशव्या वापरु नका कापडीच पिशव्या वापरा अशी नागरिकांना या जनजागृती मोहीम प्लेगाॅथोन मोहीम अंतर्गत त्यांना जनजागृती संदेश देण्यात आलेला आहे.सदर कार्यक्रम प्लेगाॅथोन जनजागृती अंतर्गत प्लास्टिक पिशव्या गोळा करुन परिसर साफसफाई करुन स्वच्छतेचा संदेश प्लास्टिक वापरु नका कापडीच पिशव्या वापरा अशा संदेश देवुन जनजागृती रैलीचा आयोजन करणेत आलेला आहे.

Google Ad

सदर कार्यक्रमास माननीय.सहा.आयुक्त रविकिरण घोडके व सहायक आरोग्य आधिकारी राजु बेद साहेब व मुख्य आरोग्य निरीक्षक श्री वसंत सरोदे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली प्लेगाॅथोन कार्यक्रम घेण्यात आलेला आहे.त्यात प्र.क्र 24 चे आरोग्य निरीक्षक श्री. एस.बी. चन्नाल साहेब, शुभम कुपटकर,कर्मचारी अरुण राऊत, अनिल डोंगरे, प्रशांत पवार, अमन वाल्मिकी, अभय दारोळे, सूर्यकांत चाबुकस्वार, असे एकूण 20 मनपा कर्मचारी ,व शुभम उद्योगच्या सुपरवायझर सौ.सुजता सोनवणे व त्यांचे कर्मचारी 30 व डिवाईन संस्थेचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!