मेगा भरती: SSC मार्फत 11409 जागांसाठी भरती, शिक्षण हवं फक्त 10वी पास..
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.१९ जानेवारी( : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत एमटीएस & हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
📝 *परीक्षेचे नाव:* मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2022
🎯 *पदाचे नाव आणि जागा:*
1) मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ – 10880 जागा
2) हवालदार (CBIC & CBN) – 529 जागा
📚 *शैक्षणिक पात्रता:*
▪️ पद क्र.1: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
▪️पद क्र.2: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
🔔 संपूर्ण जाहिरात वाचा : http://bit.ly/3Hjl5By
अधिकृत वेबसाईट आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :http://ssc.nic.in
💰 फी : जनरल/ओबीसी: रु. 100/- [एससी/एसटी पीडब्ल्यूडी/ExSM/महिला: फी नाही]
👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.
👤 *वयोमर्यादा:* 01 जानेवारी 2023 रोजी [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]
◆ पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
◆ पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 _आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा_ 👉https://maharashtra14news.com/
*अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात....* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर,…
*डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात* *पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी २६ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २५ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “श्रमदान एक दिवस –…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स…