Google Ad
Editor Choice Pune

Pune : महापौर ‘मुरलीधर मोहोळ’ यांनी पुण्यातील लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात भाष्य केलं, म्हणाले …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २६मे) : पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हिड रिस्पॉन्स आणि महापालिकेतील अधिकारी तसेच पदाधिकारी यांचा मध्ये आज बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. तिसऱ्या लाटेची तयारी तसेच लसीकरण या विषयावर या बैठकीत चर्चा झाली. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता सरसकट अनलॉक करू नये, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

तसेच येत्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत पालकमंत्री अजित पवारांसमोर ही भूमिका मांडणार असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कशा पद्धतीने आपण लॉकडाऊन त्यातून पुन्हा अनलॉक आणि पुन्हा लॉकडाऊन मध्ये कसे गेलो हे अनुभवले आहे.त्यातून हे लक्षात आले आहे की तातडीने पूर्ण अनलॉक करून उपयोग नाही. पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हिड रिस्पॉन्स आणि महापालिकेतील अधिकारी तसेच पदाधिकारी यांचा मध्ये आज बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.

Google Ad

तिसऱ्या लाटेची तयारी तसेच लसीकरण या विषयावर या बैठकीत चर्चा झाली. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता सरसकट अनलॉक करू नये, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. तसेच येत्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत पालकमंत्री अजित पवारांसमोर ही भूमिका मांडणार असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये कशा पद्धतीने आपण लॉकडाऊन त्यातून पुन्हा अनलॉक आणि पुन्हा लॉकडाऊन मध्ये कसे गेलो हे अनुभवले आहे.त्यातून हे लक्षात आले आहे की तातडीने पूर्ण अनलॉक करून उपयोग नाही.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!