सामाजिक बांधिलकी जपत ‘तानाजी जवळकर’ करत आहेत गोरगरिबांना मदत …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०२जून) : पिंपळेगुरव येथील राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे युवानेते तानाजी जवळकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना पार्श्वभूमीवर परिसरात राहणा-या ५००० कुटुंबास प्रत्येकी अर्धालिटर सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. यावाटपाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे,रा.काॅ.पक्षाचे ज्येष्ठ नेते नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे नगरसेवक राहुलदादा कलाटे नगरसेवक राजेंद्र जगताप, शाम जगताप, पै.गणेश जगताप, अमर आदियाल, अंकुश जवळकर, बाळासाहेब काशीद, दिपक जवळकर, अतुल काशीद, दिपक काशीद, प्रदिप जवळकर, नितीन काशीद, नितीन चौधरी व मित्र परिवार उपस्थित होते.

तानाजी जवळकर यांनी कोरोना काळात गेल्यावर्षी पासुन गरजूंना अन्रधान्य वाटप, आरसनिक अल्बम गोळ्यांचा वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून एक कोविड योध्दा म्हणून काम केले याबद्दल संजोग वाघेरे यांनी त्यांचे कौतुक केले. तर विनामूल्य रुग्णवाहिका प्रथमच पिंपळेगुरव परिसरात उपलब्ध करून देण्यात तानाजी जवळकर यांचे नाव प्रथम येते याची नाना काटे यांनी उपस्थितीतांना आठवण करून दिली.

सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांना धान्य वाटप अशाप्रकारची सर्वोतोपरी मदत करण्यासाठी तानाजी जवळकर यांनी सहकार्य केले यांचे काम नागरिकांच्या मनात सदैव आठवणीत राहील असे मत राहुल कलाटे यांनी व्यक्त केले.यावेळी परिसरातील जेष्ठ नागरीक व सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते, वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून आपल्या परिसरातील नागरीकांच्या स्वास्थ्यासाठी सॅनिटायझर वाटप करून हे आपले कर्तव्य आहे अशी भावना मनात ठेवून कार्य करत असल्याने संजोग वाघेरे यांनी विशेष कौतुक केले. कार्यक्राचे आयोजन तानाजीभाऊ जवळकर सोशल फाउंडेशन तर्फे करण्यात आले. सुत्रसंचालन व आभार दत्ता कदम यांनी केले.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

5 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

12 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago