Google Ad
Editor Choice

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची सायन्स पार्कला भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड  महानगरपालिकेच्या सायन्स पार्क आणि तारांगण प्रकल्पाला महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली  व माहिती घेतली.

यावेळी त्यांच्या समवेत खासदार श्रीरंग बारणेआमदार उमा खापरेमहाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त सुहास दिवसेमहाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा सचिव रणजितसिंह  देओलसमग्र शिक्षण  राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारेराज्य शिक्षण सल्लागार डॉ. सतीश वाडकरमहापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघसायन्स पार्कचे संचालक तथा माजी महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रविण तुपेशहर अभियंता मकरंद निकमकार्यकारी अभियंता शिरीष पोरेडीप्रशांत पाटीलउपआयुक्त संदीप खोतरविकिरण घोडकेसहाय्यक आयुक्त प्रशांत जोशीविशेष अधिकारी किरण गायकवाडमाजी उपमहापौर केशव घोळवेमाजी नगरसेवक ज्ञानेश्वर थोरातमाजी नगरसदस्या अनुराधा गोरखेजनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!