Google Ad
Editor Choice

महारष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने … श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४सप्टेंबर) : महारष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने विविध भागात श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

🚩मोशी विभागाच्यावतीने श्री नागेश्वर महाराज नाभिक संघटना यांच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरा करण्यात आली व तसेच पिंपरी -चिंचवडचे अध्यक्ष श्री गणेश वाळुंजकर_साहेब यांच्या हस्ते ,E श्रम कार्ड वाटप करण्यात आले. उपस्थित जीवन हेबाडे मोशी उपाध्यक्ष श्रीकांत गायकवाड,अमोल श्रीमंगले,सूर्यवंशी माऊली गायके,साई ठाकरे सलमान शेख व इतर कार्यकारी पदाधिकारी उपस्थित राहून सोहळा पार करण्यात आला.

Google Ad

🚩वाकड विभाग च्या वतीने पुण्यतिथि साजरी
प्रसंगी शहराध्यक्ष गणेश भाऊ वाळुंजकर राहुल कलाटे मयुर कलाटे नगरसेवक बारा बलुतेदार संघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन हेमंत श्रीखंडे माजी अध्यक्ष वाकड किशोर पवार सुनील निकम किरण पवार अतिश जाधव हेमंत श्रीमंगले इत्यादींनी केले

🚩पिंपरी विभागाच्यावतीने संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी भजन कीर्तन तसेच श्री संत सेना महाराज चौक नामकरण कॅनरा बँक पिंपरी रोड येथे करण्यात आले तसेच श्री संत सेना महाराजांची आरती गुरुवर्य माऊली महाराज वाळुंजकर यांच्या हस्ते करण्यात आले फलकाचे पूजन नगरसेवकसंदीप वाघेरे यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी शहराध्यक्ष गणेश वाळुंजकर ह भ प राम वाळुंजकर ह भ प पोपटमहाराज इंगळे मनोहर सुपेकर महादेव वाळुंजकर गोरख वाळुंजकर विभाग अध्यक्ष राजू लोखंडे नेता शर्मा सुरेश वाळुंजकर रवींद्र वाळुंजकर सुरेश मोरे विठ्ठल पंडित नाना सूर्यवंशी श्याम शिंदे मिलींद वाळुंजकर मगेश वाळुंजकर सुरेश वाळुंजकर रामकृष्ण वाळुंजकर इत्यादी उपस्थित होते

🚩श्री संत सेना महाराज मंदिर भोसरी आमदार महेश दादा लांडगे यांच्या हस्ते श्री संत सेना महाराजांची पूजा व महाआरती करण्यात आली प्रसंगी जेष्ठ नेते पुंडलिक सैंदाणे शहराध्यक्ष गणेश वाळुंजकर नाना रायकर अरुण शेट ढमाले मनोज विलस्कर रमेश गांगुर्डे नागेश भोपूलकर संतोष शिंदे नितीन कुटे Ad सचिन आवटे गणेश शिंदे विशाल वाळुंजकर भाऊसाहेब यादव अशोक पंडित हरिभाऊ शेळके सुशील रसाळ सचिन राऊत मारुती काटके जीवन हेंबाडे अमोल श्रीमंगले साई ठाकरे माऊली गायके आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते

🚩दिघी नाभिक विकास संघ च्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी राघव मंगल कार्यालय येथे साजरी करण्यात आली प्राध्यापक प्रदिप कदम सर यांचे सामाजिक विषया वरती व्याख्यान झाले गुणवंत विद्यार्थी सत्कार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला तसेच शेरलोन सलून ॲप चे ओपनिग करण्यात आले प्रसंगी आमदार महेश दादा लांडगे, नानी घुले उपमहापौर, विकास भाऊ डोळस ई प्रभाग अध्यक्ष, शहर अध्यक्ष गणेश वाळुंजकर, जेष्ठ नेते पुंडलिकराव सैंदाणे, अशोकराव काशीद ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रेय गायकवाड नगरसेविका निर्मला ताई गायकवाड कुलदीप पराडे अरुण ढमाले कार्यक्रमाचे संयोजन सागर आढाव संदीप पंडित संदीप दळवी वाल्मीक काटे तिरुपती सावरकर राम जाधव

🚩वाल्हेकरवाडी चिंचवड विभाग च्या वतीने संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी प्रसंगी पि ची महानगर पालिका गट नेते नामदेव ढाके, शहराध्यक्ष गणेश वाळुंजकर, रवी फुलपगारे, आबा सोनवणे, अरविंद सैंदाणे, संदिप महाले, चेतन महाले, जितेंद्र चित्ते, गंगाधर महादेव, अनिल सोनवणे, वसंत ढवळे, योगेश मोरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!