Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सांगवी परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना शीतल प्रशांत शितोळे यांच्या हस्ते ‘ लोकमत उमंग सन्मान” पुरस्कार

महाराष्ट्र 14 न्यूज : लोकमत सखी मंच व ‘शिव जिजाऊ महिला प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने सांगवी परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना ‘ लोकमत उमंग’ सन्मान देवून सन्मानित करण्यात आले . शीतल प्रशांत शितोळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

सांगवी परिसरातील लोकमत सखी मंचच्या सभासद महिलांसाठी ब्युटी वर्क शॉप , डायबेटीज आणि वेट लॉस्ट वर्क शॉप , नेल आर्ट वर्क शॉप आणि आयुर्वेद आणि आजची जीवन शैली या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले . या प्रसंगी सांगवीतील डॉ . मंगला इंजे , उद्योजिका रेखा चित्रोडे , ब्युटीशियन शिल्पा जगदाळे , योगा प्रशिक्षक कांचन पांचाळ , बी.ई युनिव्हर्सिटी टॉपर ऐश्वर्या कुलकर्णी व सखी मंच च्या समन्वयीका यांना शीतल प्रशांत शितोळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!