Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव येथील काटे squre समोरील फूटपाथवर असणाऱ्या लाईटच्या खांबाला धडक दिल्याने थांब खाली कोसळला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०८ मार्च) : आज दिनांक ०८ मार्च  रोजी एका टेम्पो ने काटे squre समोरील रोडच्या कडेला फूटपाथवर असणाऱ्या लाईटच्या खांबाला धडक दिल्याने थांब खाली कोसळला यामुळे संध्याकाळी काटेपुरम चौक ते कृष्णा चौक येथील खांबावरील लाईट पूर्णपणे बंद होत्या, तेथील नागरिकांनी ही बातमी मनसेचे सुरेश सकट यांना कळविली.

सुरेश सकट यांनी त्वरित मापाच्या विद्दुत विभागास कॉल करून तक्रार केली आणि स्वतः पाहणी करून विद्युत विभागाचे अधिकारी जितेंद्र अहिरे आणि पांढरकर साहेब यांना बोलावून रोडची लाईट चालू करून घेतली .

Google Ad

यावेळी सुरेश सकट उपविभाग अध्यक्ष मनसे आणि आमचे सहकारी भरत क्षेत्रे उपविभाग अध्यक्ष मनसे उपस्थित होते.त्वरित लाईट चालू करून दिल्याबद्दल विद्युत विभागाचे अधिकारी यांचे सर्वांनी आभार मानले आणि लाईटचा खांब ठिक करण्यास सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!