Google Ad
Editor Choice

सामाजिक बांधिलकी जपत नितीन सुदाम इंगवले यांच्या वतीने … पिंपळे निलख मध्ये मोफत नेत्र तपासणीचे सेवाभावी कार्य

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ नोव्हेंबर) : आमदार लक्ष्मण जगताप व भा.ज.पा. चिंचवड विधानसभेचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नितीन सुदाम इंगवले यांच्या वाढदीवसानिमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या नेत्र तपासणी शिबिरामध्ये 287 नागरीकांची मोफत नेत्र तपासणी केली, यावेळी तपासणी शिबिरामध्ये सुमारे 51 नागरीकांना मोतीबिंदू असल्याचे निदर्शनास आले व या नागरीकांची शस्त्रक्रियेसाठी नाव नोंदणी करण्यात आली.

Google Ad

नितिन इंगवले मित्रपरिवाराच्या वतिने 51 नागरीकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहे व 76 नागरीकांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. शिबिरास नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल नितीन इंगवले यांनी सर्वांना आभार व्यक्त केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!