महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१४ एप्रिल २०२३ :- पिंपरी येथील भीमसृष्टीचा सजलेला परिसर, जयभीमचा जयघोष, थोर महामानवास अभिवादन करण्यासाठी जमलेला अथांग जनसागर आणि पुतळ्यावर हेलिकॅप्टरमधून होत असलेली पुष्पवृष्टी अशा अनोख्या संगमाने आज सकाळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात सुरुवात झाली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील तसेच पिंपरी चौक आणि एच.ए.कॉलनी येथील त्यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासन शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, मुख्य संयोजक तथा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, उप आयुक्त रविकिरण घोडके, मनोज लोणकर, माजी नगरसदस्य ॲड.सचिन भोसले, अनंत को-हाळे,
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 26 जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…