Google Ad
Editor Choice

पिंपळे सौदागर दवाखान्यात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ मे) : आज दिनांक १२ मे रोजी पिंपळे सौदागर दवाखान्यात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आला, संस्थापक अध्यक्ष अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते यावेळी परिचरिकांचा सन्मान करण्यात आला.

कोरोना च्या काळात आपले सख्खे नातेवाईक सुद्धा जवळ जान्यास घाबरत होते, अशा काळामध्ये या नर्सने पेशंटची प्रामाणिकपणे खूप काळजी घेतली अशा या परिचारिकाना परिचरिका दिनाच्या  शुभेच्छा देण्यात आल्या, या वेळी उपस्थिती ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, बाळासाहेब शेंडगे, पुणे जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र सरचिटणीस जितेश जगताप, व पिंपळे सौदागर मधील, डॉ, प्रफुल तपशालकर, व श्रीमती ज्योती शिंदे, श्रीमती पुनम खुणे, श्रीमती सुनीता पवार, श्रीमती किरण दोडके, पूर्ण स्टाफ उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!