Categories: Editor ChoicePune

भारतातील पहिले इटर्निया अॅल्युमिनीयम विंडो सिस्टीम शोरूम पुणे येथे सुरू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२जुलै) : अॅल्युमिनीयम विंडोजसाठी प्रसिद्ध असलेल्या “इटर्निया – अॅल्युमिनीयम विंडो सिस्टीम बाय हिंदालको (आदित्य बिर्ला ग्रुप)”चे भारतालील पहिले शोरूम पुण्यात सुरू झाले आहे. . या शोरूमचे उद्घाटन इटर्नियाचे प्रेसिडेंट आणि सीईओ श्री चंदन आग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इटर्नियाचे जनरल मॅनेजर पीयूष श्रीवास्तव, अॅल्युविंडचे एम.डी एम. एम. काबरा, अॅल्युविंडचे संचालक जगमोहन काबरा , राजेश काबरा आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अॅल्युविंडचे एम.डी एम. एम. काबरा म्हणाले, “इटर्निया – अॅल्युमिनीयम विंडो सिस्टीम बाय हिंदालको (आदित्य बिर्ला ग्रुप)” चे भारतालील पहिले शोरूम पुण्यात सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. गेल्या 35 वर्षांपासून आम्ही अॅल्युमिनीयम विंडोज आणि डोअर तयार करण्याच्या क्षेत्रात कार्यरत असून आमची कंपनी भीमा कोरेगाव येथे आहे.

आमचे सगळे प्रॉडक्ट मेक इन इंडिया आहेत. या शोरूमच्या माध्यमातून आम्ही भारतात प्रथमच लॅब टेस्टेड विंडो सिस्टिम ही बाजारात आणली आहे. ज्यामुळे सभोवतालच्या ऊन, वारा, पाऊस यांचा कोणताही परिणाम या विंडोजवर होणार नाही. या उत्पादनात डुरेनियम अॅल्युमिनीयम अलाय वापरण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना थेट कंपनी कडून गॅरंटी, वॉरंटी मिळते. इटर्निया सोबत आम्ही एक नवीन सुरूवात करीत आहोत.”

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

14 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago