Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची ‘ग’ प्रभागाच्या अध्यक्ष पदी दुसऱ्यांदा फेरनिवड

महाराष्ट्र 14 न्यूज : चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचे कट्टर समर्थक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची ‘ग’ प्रभागाच्या अध्यक्ष पदी दुसऱ्यांदा फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भाजपचे गटनेते नामदेव ढाके स्थायी समितीचे विद्यमान चेअरमन संतोष लोंढे माजी महापौर राहुल जाधव नगरसेविका सविताताई खुळे नगरसेवक चंद्रकांत नखाते स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर संदीप नखाते संदीप गाडे चंद्रकांत भूमकर

Google Ad

सांगवी काळेवाडी मंडलचे अध्यक्ष विनोद तापकीर, विद्युत वितरण समितीचे अध्यक्ष संजय मरकड, संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र माने सामाजिक कार्यकर्ते नरेश अप्पा खुळे भाजपाचे सरचिटणीस दीपक जाधव सांगवी काळेवाडी मंडलाचे कार्याध्यक्ष माधव मनोरे टेल्को एम्प्लॉईज युनियनचे सदस्य व जॉइंट सेक्रेटरी नामदेव शिंत्रे भरत ठाकूर मिंटू अन्सारी अक्षय बाराथे व सर्व मित्र परिवार उपस्थित होते .

९ ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आठही प्रभाग समित्यांच्या सभापती पदावर शर्मिला बाबर (अ प्रभाग), सुरेश भोईर (ब प्रभाग), राजेंद्र लांडगे (क प्रभाग), सागर आंगोळकर (ड प्रभाग), विकास डोळस (इ प्रभाग), कुंदन गायकवाड (फ प्रभाग), बाबासाहेब त्रिभुवन (ग प्रभाग) आणि हर्षल ढोरे (ह प्रभाग) यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.

महापालिकेच्या आठही प्रभाग समित्यांच्या सभापती पदासाठी आज निवडणूक होती. या निवडीसाठी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील मधुकर पवळे सभागृहात प्रभागांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!