Google Ad
Editor Choice

पिंपरी युवासेनेच्या नवरात्र सार्वजनिक उत्सवाच्या उपक्रमाचे उदघाटन …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ऑक्टोबर) : पिंपरी युवासेना सार्वजनिक नवरात्र उत्सवा निम्मित प्रभाग 30 दापोडी -फुगेवाडी – कासारवाडी मधील नागरिकांसाठी सर्व शासकीय दाखले मोफत ह्या योजेनेचे उदघाटन शिवसेना शहरप्रमुख, नगरसेवक सचिन भोसले ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुख एकनाथ हाके, शीला मामी जाधव, प्रमोद गायकवाड, संजय गरुड, रवी कांबळे, राहुल जाधव, अक्षय गायकवाड, राहुल जाधव, रामभाऊ शिंगोटे, प्रभाकर हिंगे, सोपानतात्या सातपुते,दीपक साळवे, संदेश बोराडे,गुरुदत्त जाधव, मनीषा पाटोळे, मनीषा मडके, शुभांगी गायकवाड,उपस्थित होते. कार्यक्रम चे आयोजन पिंपरी युवाअधिकारी निलेश हाके ह्यांनी केले.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

64 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!