Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

पिंपळे गुरव मधील काटे पुरम चौकात … तरुणावर गोळीबार, पोलीस आरोपीच्या शोधावर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .१८ डिसेंबर) : पिंपळे गुरव मधील काटे पुरम चौकात आज दि.१८ रोजी सकाळी १० वाजता योगेश जगताप या तरुणावर गोळीबार झाला, त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे समजते, सांगवी पोलीस आरोपीच्या शोधावर असून पुढील तपास चालू आहे.

Google Ad

प्राथमिक माहितीनुसार चार राऊंड फायर झाल्याचे समजते, योगेश जगताप हे काटे पुरम चौकातील गांगरडे नगर येथे राहत असून आज त्यांनी आयोजित केलेल्या दत्त जयंतीच्या कार्यक्रमामुळे चौकातच होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!