Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Pune : हडपसर येथे पैशांच्या वादातून मित्रानेच मित्राला पेट्रोल टाकून जाळले !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ४ ऑक्टोबर) : रहण्यासाठी सर्वोत्तम शहर म्हणून नावलौकिक असलेल्या पुण्यात भयाण घटना घडली आहे.

उसने घेतलेले पैसे फेडता न आल्याने उसने पैसे देणार्‍या मित्रालाच मित्राने पेट्रोल टाकून जाळले. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून, आरोपी मनोज कांदे याला पोलिसांनी अटक केली आहे. ८० टक्के भाजल्याने संतोष कागदे यांचा उपचाराच्या वेळी मृत्यू झाला.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

28 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!