महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मार्च) : आंब्याचा हंगाम आणि उन्हाळा एक अतूट नाते… कोकणातील हापूस आंब्याचे हे अतूट नाते, त्याच्या आकर्षक केशरी रंग, सुमधुर अवीट गोड चव, मोहक रसरशीत मऊगर व मनमोहक सुवास अशी ऐकाहून एक सरस वरदाने निसर्गाने दिली आहेत. हापूस आंबा महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील खवय्यांची चव तृप्त करतो. त्यामुळे ग्राहकांना कोकणातील हापूसला हवाहवासा वाटतो आणि त्याला चांगली मागणी आहे.
हापुस आंब्याची असलेली अस्सल चव उत्तम आंबा थेट बागेतून ग्राहकापर्यंत देऊन थेट लोकांशी असलेला संपर्क आणि योग्य दर तसेच दरवर्षी वाढत जाणारे ग्राहकांमुळे ९ व्या वर्षात पदार्पण करत सचिन छाजेड हा आंब्याचा होलसेल व्यवसाय करत आहेत.
ग्राहकांची ही मागणी ओळखून चिंचवड मधील सचिन छाजेड हे गेली ९ वर्षे कोकणातून आपल्या चोखंदळ ग्राहकांच्या करीता शेतकऱ्यांच्या कडून नसर्गिक पिकवलेला रत्नागिरी हापूस ची मागणी पूर्ण करत आहेत. कोकणातील लाल मातीमधील डेरेदार झाडांना लगडलेले सुमधुर हापूस तुम्हाला खास सवलतीच्या दरात आणि तोही घरपोच आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये उपलब्ध करून दिला जात आहे.
विशेष म्हणजे सचिन यांच्या आंब्यास राजस्थान, गुजराथ, बेंगलोर अहमदाबाद येथूनही विशेष मागणी असल्याने पर राज्यातही ते आंब्याच्या पेट्या पोहचविण्यासाठी तत्पर असतात. त्यांच्या या हापूस आंब्याची चव खूपच न्यारी असते. त्याला बाजारभावही चंगला मिळतो. त्यांच्या या व्यवसायात त्यांना कुटुंबाचीही चांगली साथ लाभते,असे ते सांगतात.
यावेळी बोलताना छाजेड म्हणाले, “महाराष्ट्रातील मार्केट मध्ये बऱ्याच ठिकाणाहून आंबा येतो, आणि तो हापूस म्हणून विकला जातो, हे ओळखून मी आपल्या ग्राहकांरिता स्वतः शेतात जाऊन खात्री करून तिथेच नैसर्गिकरित्या पिकवून हा आंबा घेऊन येतो. त्यामुळेच माझे ग्राहक अनेक वर्षांपासून टिकून आहे. याकरिता मी मोबाईल वरून आगाऊ नोंदणी करून घेतो. मागील वर्षी अक्षयतृतीयेला माझे बरेच ग्राहक आंबा मिळाला नाही म्हणून नाराज झाले. यावेळी त्यांची नाराजी मी नक्की दूर करेल… पण याकरिता त्यांनी माझ्या मोबाईल क्रमांकावर आगाऊ नोंदणी करावी अशी माझी विनंती आहे.
अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सुवर्ण संधी ४ डझन, ५ डझन, ६ डझन, ७ डझनची 🥭आंबा पेटी उपलब्ध …
🥭सचिन छाजेड
मोबाईल क्रमांक 9764910610 / 9765485908
पूजा जनरल स्टोअर्स पागेच्या तालमी समोर , मोरया गोसावी गणपती मंदिराजवळ , शॉप नंबर ४ , भैरव अपार्टमेंट चिंचवडगाव , पुणे – ३३ .
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (मुंबई), दि.२१ मार्च :- औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल…
: मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील ‘ऑन ग्राऊंड’.... : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 05…
महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ : जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…
सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…