Google Ad
Editor Choice

ब्रँड अँबेसिडर पदी निवड झाल्या बद्दल सिनेअभिनेत्री प्रज्ञा पाटील यांचा सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९एप्रिल) :  उत्कृष्ट वक्रृत्व , बेस्ट नेतृत्व , multi talented कौशल्याच्या हिंमतीवर व्यवसायातिल सुप्रसिध्द एस. एम .ई.चेंबर आॅफ इंडिया या नामांकित संस्थेच्या ब्रँड अँबेसिडर पदी पिंपरी चिंचवड शहराच्या सिनेअभिनेत्री प्रज्ञा पाटील यांची निवड झाल्या बद्दल त्यांचा जनहित कक्ष शहराध्यक्ष मा. राजू भालेराव, उपशहर अध्यक्ष मा. मिलिंद सोनवणे, उपविभाग अध्यक्ष मा. शिशिर महाबळेश्वरकर, शाखा अध्यक्ष, हनिफ शेख, जितेश वाल्हेकर यांच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या .

यावेळी मनसे चित्रपट सेनेचे दिपक भालेराव , प्रसाद खैरे , सुधीर भालेराव , अक्षय थोरात , रोहण पवार , विशाल माझिरे , उपस्थीत होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहरध्यक्ष दत्ता घुले यांनी केले तर आभार प्रदर्शन शहरउपाध्यक्ष तुकाराम शिंदे यांनी मानले.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!