Google Ad
Editor Choice

बोपखेल-दापोडी जाणाऱ्या हक्काच्या रस्त्यासाठी झालेल्या आंदोलनातील आंदोलकावरील गुन्हे माफ करण्यासाठी …भाग्यदेव एकनाथ घुले यांनी घेतली गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट-

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ डिसेंबर) : बोपखेल गावच्या हक्कांच्या रस्तासाठी सुरक्षा च्या कारणास्तव ९ मे २०१५ रोजी बंद करण्यात आला होता  त्या मुळे बोपखेल च्या ग्रामस्थांनी रस्ता मिळवण्यासाठी आंदोलन उभे केले होते आशातच आंदोलन चिघळले गेले व त्यात अनेक माता-भगिनी -७४ वडिलधारी व पुरुष-१०२ व लहान मुलं-१३ अशी अनेक नागरिकांनवर गुन्हे दाखल करण्यात आले होते .
यावेळी भाग्यदेव घुले म्हणाले  बोपखेल च्या रस्तासाठी आम्ही नागरिक व प्रतिनिधी आदरणीय श्री शरद पवार साहेबांनची दिल्ली येथे जनपथ-6 येथे ही भेट घेतली होती साहेबांनी त्या वेळी दिवंगत स्वरंक्षण मंत्री मनोहर पर्रीकर साहेबांनला फोन ही केला होता, पण बोपखेल गावांमध्ये येण्या. जाण्यासाठी एकच रस्ता असल्यामुळे कष्टकरी कामगार बंधु पर्याय  उरला नव्हता त्या मुळे आंदोलन पेटले व नाहक परिस्थिती ला समोर जाव लागल…
गृहमंत्री श्री दिलीप वळसे-पाटील यांनी लगेच सुचना केली की बोपखेल भागातील नागरिकांन वरील गुन्हे कमी करण्याचे आश्वासन दिले व लवकरच बोपखेल व उपनगरात पोलीस चौकीसाठी सुचना देतो त्या वेळी  राष्ट्रवादी पदवीधर मतदार संघाचे प्रदेश सरचिटणीस शिल्पाताई बिडकर विनेश भोजे दत्ता घुले दत्तात्रय घुले रोहिदास जोशी अमित टिळेकर मारुती मोरे इ. ग्रामस्थां उपस्थित होते.
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!