Google Ad
Editor Choice

राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण राज्य … संपर्क प्रमुखपदी ‘गणेश धामणे’ यांची निवड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ डिसेंबर) : राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार निवारण राज्य संपर्क प्रमुखपदी गणेश धामणे यांची निवड करण्यात आली. सदर निवडीचे नियुक्तीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष महेश मीना यांच्या वतीने त्यांना देण्यात आले.

समाजात मोठ्या प्रमाणावर होत असलेला भ्रष्टाचार व अन्याय सर्वसामान्य लोकांना होत असलेला त्रास सोडवण्यासाठी नेहमीच
तत्पर असणार आहे. आतापर्यत बऱ्याच कामाचा युवा पिडीला एक आदर्श ठेवला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामजिक काम करीत असून कोरोनाच्या काळात अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत अशी माहिती राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार निवारण
भारत महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख गणेश धामणे यांनी
दिली.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!