महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ एप्रिल) : भारतीय संस्कृती मंच व मणिकर्णिका प्रतिष्ठान यमुनानगर निगडी यांचे संयुक्त विद्यमानाने शहरातील १० ते ६० या वयोगटातील माता भगिनींसाठी “हर घर दुर्गा” या अभियाना अंतर्गत महिलांसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर दि. २४ ते २९ एप्रिल २०२३ या कालावधी मध्ये रोज सायं.६ ते ८ यावेळात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण ( ज्युबली मैदान ) शिवभूमी शाळे समोर यमुनानगर निगडी येथे आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरात शिकवल्या जाणाऱ्या कला
• लाठीकाठी • नेमबाजी। • निशस्त्र स्वरक्षण •
घरातील प्रत्येक महिलेसाठी स्वसंरक्षण आणि शौर्य प्रशिक्षण शिबीर सोमवार ते शनिवार दि. २४ ते २९ एप्रिल २०२३ सायं. ६ ते ८ वाजेपर्यंत
ठिकाण -धर्मवीर संभाजी महाराज मैदान ( ज्युबिली), शिवभुमी शाळे समोर
सर्व माता भगिनींनी या शिबिराचा आवश्य लाभ घ्यावा या मध्ये महिलांना लाठी काठी, नेमबाजी, निशस्त्र स्वसंरक्षण या गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असे आवाहन सौ. मुक्ता निलेश गोसावी (9766927285) यांनी केले आहे.
शिबिराच्या अन्य माहिती साठी 9975268280 / 9766927285 / 9176072941 या क्रमांकावर संपर्क करावा.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.16 सप्टेंबर :- वेंगुर्ला आणि एकूण कोकण तसं पहायला गेले तर सुंदरच…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…
जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…