Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

राजमाता जिजाऊ पुण्यतिथी निमित्त दापोडी येथे ‘संदीप गायकवाड’ यांच्या वतीने जिजाऊंना अभिवादन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७जून) : शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सुवर्ण सोहळा पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसांतचं इ.स १६७४ मध्ये जिजाऊंचे निधन झाले. राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. आज (दि.१७जून) त्यांच्या पुण्यतिथि निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी संदिपदादा गायकवाड युवा मंच वतीने दापोडी मध्ये संदिप गायकवाड यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना, संदीप गायकवाड “म्हणाले जिजाऊ या शिवरायांच्या आद्यगुरू होत्या. प्रत्येक माता हि माता जिजाऊ बनली पाहिजे, जसे शिवाजी महाराजांना त्यांनी जसे धडे दिले त्या प्रमाणे मातांनी आपली मुले सुध्दा घडवावि आज अन्याया विरोधात लढण्याची शक्ती निर्माण करण्याची गरज आहे.

असे मनोगत त्यांनी व्यक्त केले, यावेळी रामभाऊ उप्पार गिरीश घाडगे मनसुर नदाफ विशाल जाधव अक्षय साळुंखे सचिन मठपरती मोहन साबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!