Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरात, भव्य आमदार चषक राजस्तरिय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ डिसेंबर) : महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटणे द्वारे  पिंपरी चिंचवड मध्ये मिनी सब ज्युनिअर गटाच्या राजस्तरीय स्पर्धेचे आयोजन ९ डिसे. ते ११ डिसे.२०२२ दरम्यान करण्यात आले आहे. सदर स्पर्धेच्या आयोजन पिंपरी विधान सभा मतदार संघाचे आमदार श्री. अण्णा दादू बनसोडे यांच्या विकास निधीतून पार पडणार आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्ह्यातून खेळाडू, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक व पालक वर्ग मिळून ७०० लोक दर दिवशी उपस्थित होणार आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन ९ डिसेंबर २०२२ रोजी मदनलाल धिन्ग्रा मैदान, निगडी येथे संध्याकाळी 5.30 वाजता आयोजित केले आहे. या स्पर्धा इंडियन, रिकरव व कामाऊंड या तिन्ही प्रकारात होणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभा मध्ये धनुर्विद्या या खेळाचे पहिले मराठी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

स्पर्धेचे बक्षीस वितरण हे १० व ११ डिसेंबर २०२२ ला संध्याकाळी 5.30 वाजता आयोजित केले आहे. या स्पर्धे मुळे शहरात हा खेळ अधिक विकसित होणार आहे व नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच या स्पर्धे मधून आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी चमू निवडल्या जाणार आहे. स्पर्धे दरम्यान ओलांपिक व इतर आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 day ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago