Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी युवा सेनेकडून पोलिसांना मास्क, सॅनिटायझर व स्टँडचे वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ जून) : युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री मा. आदित्य ठाकरे ह्यांच्या वाढदिवसाच्या निम्मित पिंपरी युवासेनेकडून आयोजित आदित्य जनसेवा सप्ताहाच्या सहाव्या दिवशी वाहतूक विभागात काटेकोरपणे आपले कर्तव्य बजावत असलेल्या भोसरी वाहतूक पोलिस स्टेशन येथे सॅनिटायझर,मास्क व सॅनिटायझर स्टॅन्ड देण्यात आले.

युवासेनेतर्फे कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. त्याप्रसंगी पो.हवलदार कोडेकर,म.पो.ना बनकर,म.पो.ना. भोकरे,हेड.काॅ. जंगम,पो.ना अरगडे,पो.ना.मांजरे,पो.काॅ.चमकुरे,पो.काॅ. हिप्परकर, दीपक शिंदे, सायमन गायकवाड, रवी नगरकर,याप्रसंगी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी विभागसंघटक निलेश हाके ह्यांनी केले होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!