एक सक्षम मुलगी एक सक्षम समाज !
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठ किवळे यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी दोन डिप्लोमा कोर्सेस लॉन्च केलेले आहेत.
हे डिप्लोमा कोर्सेस इंजिनिअरिंग फील्ड मधील असून दहावी पास झालेल्या मुली व बारावी सायन्स मॅथमॅटिक्स झालेल्या केवळ फक्त पिंपरी चिंचवड मध्ये राहणाऱ्या मुलीं करिता आहेत. वय मर्यादा १६ ते २० वर्ष (- age between 16 to 20 years) असून, ज्या मुली या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातून येतात त्या मुलींकरिता हे दोन वर्षाचे डिप्लोमा पूर्णपणे मोफत आहेत. हे दोन वर्षाचे डिप्लोमा पूर्णपणे निवासी आहेत आणि हे डिप्लोमा सिम्बॉयसिस कौशल्य विद्यापीठ किवळे येथे कंडक्ट होतील. इच्छुकांनी ३१ ऑगस्ट २०२३ पर्यत खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा.
डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स ( मुलींसाठी 2 वर्षाचा निवासी अभ्यासक्रम)
(बाहेरगावच्या गरीब होतकरू मुलींच्या करीता काही जागा राखीव)
पात्रता : 10 वी उत्तीर्ण मुली
आर्थिक स्थिती: दारिद्र्यरेषेखालील मुली
वय: 16 ते 19 कालावधी: 2 वर्षाचा निवासी अभ्यासक्रम
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये :- ANSQF स्तर 5 वर आधारित, सिंबायोसिस, PCMC आणि उद्योग भागीदार यांच्या सयुंक्त विद्यमाने, सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील रोजगारभिमुख पदविका अभ्यासक्रम
Admission Process / प्रवेश प्रक्रिया
Contact No -7972010146
9552235537
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर : डी. जे. अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच लंडन ब्रिज, युरोपियन…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, १९ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी येथील लोंढे चाळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.16 सप्टेंबर :- वेंगुर्ला आणि एकूण कोकण तसं पहायला गेले तर सुंदरच…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना,…